‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, आरोग्याला होऊ शकते नुकसान

‘या’ ५ गोष्टींकडे चुकूनही करु नका दुर्लंक्ष, आरोग्याला होऊ शकते नुकसान

5-things-never-avoid – काही चूकीच्या सवयींकडे आपण नेहमी दुर्लक्ष करतो. या गोष्टी आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतात. तसेच काही समस्यांनाही आपण किरकोळ समजून दुर्लक्ष करत असतो. परंतु, यांचे गंभीर परिणाम भविष्यात सहन करावे लागू शकतात. एकटेपणा जाणवणे, हातांना घाम येणे या लहान-लहान गोष्टी आरोग्यासाठी नंतर त्रासदायक ठरतात. यामागील कारणे वेळीच जाणून घेतल्यास वेळीच उपचार करता येतात.

हळुहळू चालणे
नेहमी हळुहळू चालणे, थकवा जाणवणे, असे होत असेल तर काही तरी आरोग्याची समस्या असू शकते. नेहमी थकवा जाणवणे हा एएलएसचा संकेत असू शकतो. हा मेंदूचा एक आजार आहे.

हातांना घाम
विनाकारण हातांच्या तळव्यावर घाम येत असेल. तर थायराइड ग्लँड डिसऑर्डर असू शकतो.

वजन कमी होणे
डायटिंग न करता, अथवा अंग मेहनत न करता वजन अचान कमी झाले तर काही तरी समस्या असू शकते.

एकटेपणा
सतत स्वतःमध्ये खुश असणे, मोबाइल किंवा गॅजेटमध्येच वेळ घालवणे, इतरांसोबत न बोलणे, हे आजाराचे संकेत असू शकतात.

बोलण्याची पध्दत
अनेक लोक खूपच हळू बोलतात. तसेच तिरस्कारपुर्ण गोष्टीही आरामात बोलतात. नेहमी बोलणे हे मेंदुच्या आजाराचे लक्षण असू शकते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु