तुम्हाला मासिक पाळी लवकर आली आहे का ? तर तुम्ही होऊ शकता ‘टाइप 2’ मधुमेहाचे शिकार

तुम्हाला मासिक पाळी लवकर आली आहे का ? तर तुम्ही होऊ शकता ‘टाइप 2’ मधुमेहाचे शिकार

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – असे म्हटले जाते की, मधुमेह एखाद्या व्यक्तीच्या आहार आणि जीवनशैलीशी जोडला जातो. परंतु एका नवीन अभ्यासानुसार असे आढळले आहे की, ज्या स्त्रियांना कमी वयातच मासिक पाळी सुरू होते. त्यांना टाइप 2 मधुमेहाचा धोका असतो. या अभ्यासात असेही म्हटले आहे की, यामुळे बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) देखील बिघडू शकते.

असे म्हटले जाते की, मधुमेह एखाद्या व्यक्तीच्या आहार आणि जीवनशैलीशी जोडला जातो. या अभ्यासामध्ये सुमारे १५,००० चीनच्या अशा महिलांची तपासणी करण्यात आली, ज्यांना मासिक पाळी येणे बंद झाले होते आणि त्यांना टाइप 2 मधुमेह होण्याची अधिक शक्यता वर्तवली गेली. ज्या स्त्रियांना उशीरा मासिक पाळी येणे सुरु झाली त्यांच्यामध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका जवळजवळ 6% कमी असतो.

वास्तविक, हा अभ्यास ‘जर्नल मॅनोपॉज’ मध्ये प्रकाशित केला गेला आहेत. टाइप २ मधुमेह हा जगभरातील सामान्य आजारांपैकी एक आहे. कारण २०१५ मध्ये जागतिक पातळीवर २० ते ७९ वर्षे वयोगटातील अंदाजे 8.8 टक्के लोकांना याचा परिणाम झाला आहे.

नॉर्थ अमेरिकन मेनोपॉज सोसायटीच्या वैद्यकीय संचालक डॉ स्टेफनी फॉबियन म्हणतात की, महिलांना जितक्या उशीरा मासिक पाळी येते त्यांचामध्ये टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होण्याची शक्यता असते. डॉ. फॅबियन यांनी असेही सांगितले की, जेव्हा 14 मुलींना वर्षाचे वयात मासिक पाळी येत असेल तर आजारी पडण्याची शक्यता अधिक होते. इतकेच नाही तर बालपणात योग्य प्रमाणात पोषण मिळणे देखील हा आजार दूर ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु