कानाच्‍या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार, ‘हे’ आहेत ७ संकेत

कानाच्‍या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार, ‘हे’ आहेत ७ संकेत

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कान हा शरीराचा अतिशय महत्वाचा आणि नाजुक असा अवयव आहे. कानामुळेच आपण विविध आवाज ऐकू शकतो. परंतु, कानाच्या किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केल्यास ते त्रासदायक ठरू शकते. कानाच्या कँसरसारख्या गंभीर आजाराचे संकेत आधीच जाणवतात. हे संकेत ओळखल्यास वेळीच उपचार करता येऊ शकतात. क्लोस्टीटोमा आणि स्कावमस सेल सार्किनोमा हे कानाच्या कँसरचे दोन प्रकार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास हळुहळू हे पुर्ण शरीरात पोहोचते. योग्य वेळी संकेत ओळखून उपचार केल्यास हा धोका टाळता येतो. या आजाराचे संकेत कोणते याची माहिती घेवूयात.

हे आहेत संकेत

Image result for ऐकु येणे बंद होणे.

ऐकु येणे बंद होणे.

कानाच्‍या त्रासाकडे दुर्लक्ष करू नका, होऊ शकतो गंभीर आजार, ‘हे’ आहेत ७ संकेत
कानामध्ये दीर्घकाळ खाज येणे.

Related image
तोंड उघडताना कानात वेदना होणे.

Image result for तोंड उघडताना कानात वेदना

कानातील वेदनेसह डोकेदुखी आणि उलटी होणे.

कानातून पाण्यासारखे लिक्विड अथवा रक्त येणे.

ईयरड्रम डॅमेज होणे.

कानांमध्ये इन्फेक्शन होणे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

पुरेसे पाणी न पिल्‍यास चेहऱ्यावर पडतात सुरकुत्‍या, होऊ शकतात ‘हे’ ५ आजार

रात्री झोपण्‍यापूर्वी खा फक्‍त एक ‘लवंग’, सकाळी पाहा याची कमाल

निरोगी शरीर आणि दीर्घायुष्यासाठी अवश्य ट्राय करा ग्रंथामधील ‘हे’ खास उपाय

‘या’ झाडाला कापल्‍यावर निघते रक्‍त, औषधी म्‍हणून लाकडाचा होतो उपयोग

शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढल्‍याने होतात ‘या’ ५ आरोग्य समस्या, ‘ही’ आहेत कारणे

‘या’ समस्येमुळे वैवाहिक आयुष्‍य येऊ शकते धोक्यात, पुरुषांसाठी ४ खास टीप्‍स

‘या’ ७ लोकांनी अवश्‍य प्‍यावा ऊसाचा रस, ‘या’ आजारावर आहे गुणकारी

तब्येतीने असाल जाडजूड तर चुकूनही पिऊ नका ‘हे’ ५ ड्रिंक, फॅट होईल दुप्पट

शरीरातील ‘या’ आवाजांकडे करू नका दुर्लक्ष, गंभीर आजाराचा देतात संकेत

व्‍यायामापूर्वी ‘हे’ फळ खाल्‍ल्‍याने त्‍वचा बनते निरोगी, जाणून घ्‍या इतरही फायदे

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु