अनंत अंबानीचे वजन होते तब्बल 208 किलो ! असे केले कमी

अनंत अंबानीचे वजन होते तब्बल 208 किलो ! असे केले कमी

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंंबानीचे वजन सुमारे २०८ किलो होते. या लठ्ठपणामुळे तो मधुमेह आणि अस्थमासारख्या समस्यांनी त्रस्त झाला होतो. हेल्दी डायट आणि कठीण वर्कआउट करुन अनंतने आपले वजन कमी केले. आता तो स्लीम दिसत आहे. अनंतने कशापद्धतीने वजन कमी केले हे आपण जाणून घेणार आहोत.

हा आहे फार्म्युला
१.
अनंत ने १८ महिन्यात विना शस्त्रक्रिया १०८ किलो वजन कमी केले.
२. अनहेल्दी खाणे वज्र्य केले.
३. रोज सकाळ-संध्याकाळ पायी फिरण्यास सुरूवात केली.
४. वजन थोडे कमी झाल्यानंतर त्याने दिवसातून ४-५ तास वर्कआउट सुरु केले.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु