अद्रकच्या पाण्याचे १० फायदे जाणुन तुम्हाला वाटेल आश्चर्य ! आवश्य करा

अद्रकच्या पाण्याचे १० फायदे जाणुन तुम्हाला वाटेल आश्चर्य ! आवश्य करा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अद्रकचे पाणी नियमित प्यायल्याने अनेक आजार दूर ठेवता येतात. आद्रकमध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल आणि अँटी इफ्लेमेटरी प्रॉपर्टी तत्व असतात. ही तत्व शरीराला नेहमी निरोगी ठेवण्यात मदत करतात. अद्रकचे पाणी पिण्याचे १० फायदे आपण जाणून घेणार आहोत.

असे तयार करा पाणी
एक कप पाण्यात अद्रकचा एक लहान तुकडा टाकून ५ मिनिटे उकळा. हे गार झाल्यानंतर प्यावे.

हे आहेत फायदे

कँसरपासून बचाव होतो

छातीतील जळजळ बंद होते

डायजेशन सुधारते

वजन कमी होते

मधुमेह नियंत्रणात राहतो

अंगदूखी दूर होते

डोकेदुखी दूर होते

त्वचा निरोगी होते

रोग प्रतिकारक शक्ती वाढते

१० कफ दूर होतो

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु