सतत काळजी वाटते? करा ‘हा’ सोप्पा उपाय, ‘या’ ३ गोष्टी लक्षात ठेवा

सतत काळजी वाटते? करा ‘हा’ सोप्पा उपाय, ‘या’ ३ गोष्टी लक्षात ठेवा

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  विनाकारण सतत काळजी वाटणे, मनातल्या मनात कुढत राहणे, चरफडत राहणे, याचा गंभीर परिणाम शरीरावर आणि मनावर होतो. तसेच याकडे दुर्लक्ष केल्यास याचे रूपांतर गंभीर शरीरीक दुखण्यात होते. हे टाळण्यासाठी वेस्ट व्हर्जिनिआ युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी एका प्रयोगाअंती अगदी सोपा उपाय सांगितला आहे. हा उपाय आपल्या ऋषीमुनींनी सुद्धा खूप आधीच सांगून ठेवला आहे. हा उपाय कोणता, ते जाणून घेवूयात.

काय सांगतात संशोधक
१ काळजीने घेरले असल्यस खोलीत मंद आवाजात सुदिंग म्युझिक सुरू करून श्वासाकडे लक्ष केंद्रित करा. ध्यान करा.

२ यामुळे चिंता दूर होईल.

३ संशोधकांनी ज्यांच्यावर प्रयोग केला त्या व्यक्तींचे टेन्शन तब्बल ४० टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु