पीरियड्सच्या काळात महिलांनी खाऊ नये ‘हे’ ८ पदार्थ, कमी होतील समस्या

पीरियड्सच्या काळात महिलांनी खाऊ नये ‘हे’ ८ पदार्थ, कमी होतील समस्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  अयोग्य आहारामुळे महिलांमध्ये पीरियड्सच्या समस्या वाढत असल्याचे दिसून येते. योग्य आहार घेतल्यास या समस्या टाळता येऊ शकतात. यासाठी काही पदार्थ खाणे या कालावधीत टाळले पाहिजे. पीरियड्सच्या समस्यांची कारणे आणि कोणते पदार्थ या काळात खाऊ नयेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत.

ही आहेत कारणे

* योग्य आहार न घेणे.
* शरीरात कमजोरी किंवा जास्त ताण असणे.
* वजन खुप जास्त किंवा कमी असणे.
* जास्त औषधींचा प्रयोग केल्याने.
* हार्मोन बॅलेंस बिघडल्यामुळे, थायरॉइडची समस्या झाल्यामुळे.

हे आवश्य टाळा

१) थंडपेये
Image result for cold drinks

कार्बोनेटेड ड्रिंक्समध्ये खुप जास्त कॅफीन व शुगर असल्याने पीरियड्स अनियमित होतात.

२) रिफाइंड ग्रेन
पीरियड्सच्या काळात महिलांनी खाऊ नये ‘हे’ ८ पदार्थ, कमी होतील समस्या
ब्रेड, पास्ता आणि मैद्याने तयार केलेले पदार्थ पीरियड्सची समस्या वाढवतात. बध्दकोष्ठता आणि अ‍ॅसिडिटी होते.

३) नॉनव्हेज
पीरियड्सच्या काळात महिलांनी खाऊ नये ‘हे’ ८ पदार्थ, कमी होतील समस्या

मटणात खुप जास्त फॅट असतात. यामुळे पोटाचा त्रास आणि वेदना वाढतात. गॅस किंवा बध्दकोष्ठता होते.

४) जंक फूड
Image result for जंक फूड

यातील ट्रान्स फॅट्समुळे एस्ट्रॉजन लेव्हल वाढते. यामुळे यूटेरसमध्ये वेदना होतात.

५) डेयरी प्रोडक्ट्स
Image result for डेयरी प्रोडक्ट्स

यामधील सॅच्यूरेटेड फॅट्स पीरियड्सच्या काळात वेदना वाढवते.

६) मीठाचे पदार्थ
Related image

लोणची, सॉस, पोटॅटो चिप्स, अशा जास्त मीठ असलेल्या पदार्थांमुळे सोडियम लेव्हल वाढून यूरिन प्रॉब्लम होतात.

७) तेलकट, मसालेदार पदार्थ
Image result for तेलकट, मसालेदार पदार्थ

तळलेले आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने गॅस, अपचन, पोट फुगणे, असा त्रास होतो.

८) चहा-कॉफी
पीरियड्सच्या काळात महिलांनी खाऊ नये ‘हे’ ८ पदार्थ, कमी होतील समस्या

यातील कॅफीनमुळे जास्त यूरिनेशन होऊन मूड खराब होतो. झोप न येण्याची समस्या वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु