तुमच्या शरीराला काय हवे ? ‘फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी’ की ‘एक्सरसाइज’, जाणून घ्या

तुमच्या शरीराला काय हवे ? ‘फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी’ की ‘एक्सरसाइज’, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी आणि एक्सरसाइज यात फरक असून तो अनेकांना माहिती नसतो. फिटनेससाठी यापैकी तुम्हाला कशाची गरज आहे, हे जाणून घेतले पाहिजे. कारण याचा आरोग्यावर होत असतो. फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी म्हणजे स्रायुंचे आकुंचन. कोणतीही कृती करताना स्रायूंचे आकुंचन होत असते. घरात काम करणे, जिने चढणे, बागकाम करणे, चालणे ही फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी होय.

फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी

* हे करताना आपण सहजपणे बोलूही शकतो.
* एक्सरसाइजमुळे होणारे फायदे यात होत नाहीत.
* मात्र, कॅलरीज काही प्रमाणात नक्की बर्न होतात.
* सर्व वयोगटासाठी हे फायदेशिर आहे.

एक्सरसाइजचे फायदे

* हृदयाची शक्ती वाढते.
* मसक्युलर स्ट्रेंग्थ वाढते.
* सहनशक्ती वाढते.
* लवचिकता वाढते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु