वजन वाढण्याचे ‘हे’ सुद्धा आहे कारण, ‘या’ ५ स्टेप्समध्ये वाढतो लठ्ठपणा

वजन वाढण्याचे ‘हे’ सुद्धा आहे कारण, ‘या’ ५ स्टेप्समध्ये वाढतो लठ्ठपणा

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  झोपेचा आणि आरोग्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. पुरेशी झोप मिळाली नाही तर शेवटी आयुष्यच कमी होते. झोपेचा आणि लठ्ठपणाचा सुद्धा खूप जवळचा संबंध असल्याचे संशोधक सांगतात. झोपेमुळे वजन कसे वाढते ते जाणून घेवूयात.

कसे वाढते वजन
१ कमी झोपेमुळे हार्मोन्समध्ये बदल होतात.
२ भूक लेप्टिन आणि घ्रेलिन या दोन हार्मोन्सवर आवलंबून असते.
३ लेप्टिन हार्मोन्स फॅट सेल्सपासून तयार होतात.
४ जेवणाच्या तृप्तीनंतर हे हार्मोन्स मेंदूला थांबण्यास सांगतात. तर घ्रेलिन हार्मोन्स पोटापासून निर्माण होतात. ते शरीराला खाणे सुरू ठेव सांगतात.
५ पाच तासांपेक्षाही कमी झोपल्यास लेप्टिन हार्मोन्सचे प्रमाण १५ टक्क्यांनी कमी होते, घ्रेलिन हार्मोन्सचे प्रमाण १५ टक्क्यांनी वाढते.
६ खाण्यामुळे ज्या अतिरिक्त कॅलरीज शरीरात जमा होतात, त्याचे चरबीत रुपांतर होऊन वजन वाढते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु