निरोगी केस हवे आहेत का? शाम्पूमध्ये मिसळा ‘हे’ १० पदार्थ…आणि फरक पहा

निरोगी केस हवे आहेत का? शाम्पूमध्ये मिसळा ‘हे’ १० पदार्थ…आणि फरक पहा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सुंदर केसांमुळे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. म्हणूनच महिला नियमित शाम्पू लावण्यासह विविध उपाय करत असतात. परंतु, काही शाम्पूमध्ये केमिकल्स असल्याने केसांचे नुकसान होऊ शकते. शाम्पूमध्ये काही नैसर्गिक पदार्थ मिसळल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. यामुळे केसांच्या विविध समस्या दूर होतात. शाम्पूमध्ये कोणते पदार्थ मिसळावेत, आणि त्यामुळे कोणते फायदे होतात, याविषयी जाणून घेवूयात.

हे पदार्थ मिसळा

१) पुदिन्याचा रस
Image result for १) पुदिन्याचा रस

केसांचा तेलकटपणा दूर होतो.

२) काकडीचा रस
Image result for काकडीचा रस

केसांचा कोरडेपणा दूर होतो.

३) आवळ्याचा रस
निरोगी केस हवे आहेत का? शाम्पूमध्ये मिसळा ‘हे’ १० पदार्थ…आणि फरक पहा

शाम्पूमध्ये आवळ्याचा रस मिसळल्यास कोंडा दूर होतो.

४) गुलाब जल
निरोगी केस हवे आहेत का? शाम्पूमध्ये मिसळा ‘हे’ १० पदार्थ…आणि फरक पहा

केसांचा कोरडेपणा दूर होतो.

५) ग्रीन टी
निरोगी केस हवे आहेत का? शाम्पूमध्ये मिसळा ‘हे’ १० पदार्थ…आणि फरक पहा

केस गळणे थांबते, दाट होतात.

६) एलोवेरा ज्यूस
निरोगी केस हवे आहेत का? शाम्पूमध्ये मिसळा ‘हे’ १० पदार्थ…आणि फरक पहा

शाम्पूमध्ये एलोवेरा ज्यूस मिसळून लावल्यास खाज दूर होते.

७) ऑलिव्ह ऑइल
निरोगी केस हवे आहेत का? शाम्पूमध्ये मिसळा ‘हे’ १० पदार्थ…आणि फरक पहा

हे शाम्पूमध्ये मिसळल्यास केसांची चमक वाढते.

८) पीठी साखर
Image result for ) पीठी साखर

केस मुलायम आणि चमकदार होतात.

९) लिंबाचा रस
Image result for लिंबाचा रस
शाम्पूमध्ये लिंबाचा रस मिसळल्यास कोंडा दूर होतो.

१०) मध
Image result for मध

शाम्पूमध्ये मध मिसळल्यास केसगळती पूर्णपणे थांबते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु