चेहऱ्यावर ‘नॅचरल ग्लो’ हवा आहे का? तर झोपण्यापुर्वी अवश्य करा ‘हे’ खास उपाय

चेहऱ्यावर ‘नॅचरल ग्लो’ हवा आहे का? तर झोपण्यापुर्वी अवश्य करा ‘हे’ खास उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  सुंदर दिसण्यासाठी महिला नेहमीच काहीतरी उपाय करत असतात. बाजारात उपलब्ध विविध प्रॉडक्टचाही त्या वापर करतात. मात्र, नैसर्गिक सौंदर्य हवे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी काही खास उपाय केल्यास तुमचे सौंदर्य उजळू शकते. हे उपाय कोणते, याविषयी माहिती घेवूयात.

१) कच्चे दूध
Related image

यामुळे डेड स्किन निघून जाते. त्वचेचा ग्लो वाढतो.

२) ऐलोवेरा जेल
Image result for ऐलोवेरा जेल

हे कापसाने लावल्याने चेहर उजळतो, कोरडेपणा दूर होतो.

३) गुलाबजल
चेहऱ्यावर ‘नॅचरल ग्लो’ हवा आहे का? तर झोपण्यापुर्वी अवश्य करा ‘हे’ खास उपाय

त्वचेवर लावल्याने ती कोमल होते.

४) अद्रकचा रस
Image result for अद्रकचा रस

यामुळे चेहरा गोरा होतो. चमक वाढते.

५) खोबरेल तेल
Image result for खोबरेल तेल

याने हलक्या हताने मालिश केल्याने सुरकुत्या दूर होतात.

६) मध
Image result for मध

यात लेमन ज्यूस मिसळून लावल्याने चेहरा उजळतो. डाग दूर होतात.

७) ग्रीन टी
चेहऱ्यावर ‘नॅचरल ग्लो’ हवा आहे का? तर झोपण्यापुर्वी अवश्य करा ‘हे’ खास उपाय

कापसाने हे लावल्याने त्वचेची चमक वाढते.

८) बेसन
चेहऱ्यावर ‘नॅचरल ग्लो’ हवा आहे का? तर झोपण्यापुर्वी अवश्य करा ‘हे’ खास उपाय

बेसनमध्ये दही मिसळून लावल्याने ब्लॅकहेड्स निघून जातात.

९) काकडीचा रस
Image result for काकडीचा रस

यामध्ये लेमन ज्यूस मिसळून लावल्याने सुरकुत्या दूर होतात. त्वचा मऊ होते.

१०) ऑलिव्ह ऑइल
चेहऱ्यावर ‘नॅचरल ग्लो’ हवा आहे का? तर झोपण्यापुर्वी अवश्य करा ‘हे’ खास उपाय

हे लावून हलकी मालिश केल्याने त्वचा मुलायम होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु