केवळ ओठांसाठीच नव्हे तर ‘या’ ७ गोष्टींसाठी ‘लिपबाम’चा वापर फायदेशीर !

केवळ ओठांसाठीच नव्हे तर ‘या’ ७ गोष्टींसाठी ‘लिपबाम’चा वापर फायदेशीर !

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लिपबामच्या वापराने ओठ मऊ  बनतात. लिपबामचा उपयोग फक्त ओठांसाठी होत असून त्याचे इतरही काही फायदे आहेत. जाणून  घेऊयात लिपबामचे इतर काही उपयोग

पायांच्या फोडांपासून संरक्षण
नवीन शूज किंवा सँडलमुळे  पायांना फोड येऊ नये यासाठी पायाच्या बोटांना तसेच टाचेला लिप बाम लावा.

Image result for पायाला फोड येऊ नये

आयब्रोला शेप देण्यासाठी
आयब्रो वाढल्या असल्यास तुम्ही लिपबाम आयब्रोला लावून त्याला शेप देऊ शकता. त्यामुळे आयब्रो ठळक आणि चांगल्या आकारात दिसतात.

केवळ ओठांसाठीच नव्हे तर ‘या’ ७ गोष्टींसाठी ‘लिपबाम’चा वापर फायदेशीर !
चेहऱ्यावर  ग्लो येण्यासाठी
लिप बाम गालांवर लावल्याने लावा आणि त्यावर फाऊंडेशन लावल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.

केवळ ओठांसाठीच नव्हे तर ‘या’ ७ गोष्टींसाठी ‘लिपबाम’चा वापर फायदेशीर !

केस सेट करण्यासाठी
विस्कटलेले   सेट  करण्यासाठी लिपबामचा वापर करू शकता.

केवळ ओठांसाठीच नव्हे तर ‘या’ ७ गोष्टींसाठी ‘लिपबाम’चा वापर फायदेशीर !

नखांच्या बाजूची त्वचा मऊ राहते
बऱ्याच वेळा नखांच्या बाजूची त्वचा निघते. अशा वेळी त्यावर लिप बाम लावा . नखांवर लिप बाम लावल्याने नखे हायड्रेट राहतात आणि नखांच्या बाजूची त्वचा मऊ राहते.
केवळ ओठांसाठीच नव्हे तर ‘या’ ७ गोष्टींसाठी ‘लिपबाम’चा वापर फायदेशीर !

घोटा, गुडघा आणि कोपर
घोटा, गुडघा आणि कोपर शरीराचे हे भाग अधिक कोरडे असतात. या भागांवर लिपबाम लावल्यास त्या ठिकाणची त्वचा मऊ  होते.

केवळ ओठांसाठीच नव्हे तर ‘या’ ७ गोष्टींसाठी ‘लिपबाम’चा वापर फायदेशीर !

 बॅगेची किंवा पँटची चेन दुरुस्त करण्यासाठी
तुमच्या बॅगेची किंवा पँटची चेन अडकल्यास लिप बामचा वापर करा . त्यामुळे  चेन अडकता नाही.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु