गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करा योग्य प्रमाणात, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करा योग्य प्रमाणात, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : गर्भधारणा टाळण्यासाठी अनेक महिला गर्भनिरोधक गोळ्या घेतात. परंतु, या गोळ्या जास्त प्रमाणात घेतल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका खूप मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. यासाठी महिलांनी सावध राहिले पाहिजे, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.

काय सांगतात शास्त्रज्ञ
१ ज्या महिला या गोळ्यांचा उपयोग करतात त्यांच्या शरीरात खूप मोठ्या प्रमाणात हार्मोन्स तयार होतात, जे ब्रेस्ट कॅन्सरच्या वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतात.

२ महिलांच्या शरीरात प्रोजेस्टिन हार्मोन्सचे प्रमाण या गोळ्यांमुळे वाढल्याने ब्रेस्ट कॅन्सरचा धोका तब्बल चार पटींनी वाढतो.

३ गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर सातत्याने करत असल्यास वेळीच सावध व्हावे.

४ अशा महिलांनी नियमित तपासणीही करून घ्यावी.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु