हृदयरोग टाळण्यासाठी करा ‘हा’ जबरदस्त उपाय, २१ दिवसात पडतो फरक

हृदयरोग टाळण्यासाठी करा ‘हा’ जबरदस्त उपाय, २१ दिवसात पडतो फरक

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदललेल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा, हृदयरोग, रक्तदाब, डायबिटीज असे आजार वाढत चालले आहेत. त्यातच हृदयरोगाचे प्रमाण खुपच गंभीर आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्या संघटनेने दिलेली महिती धक्कादायक आहे. चूकीचा आहार, कामाचा ताण, मानसिक तणाव, प्रदुषण आदी कारणांमुळे हा आजार बळावतो आहे. यासाठी वेळीच खबरदारी घेणे खुप महत्वाचे ठरते. हार्ट अ‍ॅटॅकचा धोका टाळण्यासाठी एक घरगुती सोपे औषध असून त्याचा वापर केल्यास २१ दिवसात हार्ट अ‍ॅटॅकचा धोका कमी होऊ शकतो.

लागणारे साहित्य

एक कप लेमन रस
एक कप आल्याचा रस
एक कप लसूण रस
सफरचंदाचे व्हिनेगर

असे तयार करा

हे चार कप मिश्रण एकत्र करून एका भांड्यात गाळून घ्या. त्यानंतर चांगल्याप्रकारे उकळवा. उकळवून हे अडीच ते तीन कप करा. यामध्ये तीन कप मध मिसळा. आणि नंतर काचेच्या बॉटलमध्ये ठेवून द्या. रोज सकाळी उपाशीपोटी एक चमचा घ्या. औषध घेतल्यानंतर अर्धातास काहीही खाऊ नका. २१ दिवस हे औषध करावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु