यामुळे वाढू शकतात ‘प्रेग्नेंसी’चे चान्सेस, ‘या’ ९ पध्दती आवर्जून करून पहा

यामुळे वाढू शकतात ‘प्रेग्नेंसी’चे चान्सेस, ‘या’ ९ पध्दती आवर्जून करून पहा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – एखादी महिला इच्छा असूनही प्रेग्नेंट राहू शकत नसेल तर वैद्यकीय कारणांसह अनेक गोष्टी यास जबाबदार असतात. प्रेग्नेंट होण्यासाठी अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवणे गरजेचे असते. प्रेग्नेंट राहण्याची इच्छा पूर्ण करायची असेल तर काही खास पद्धती आहेत. या पद्धती आवलंबल्या तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते.

अशी वाढवा प्रजनन क्षमता

१. सुरुवातीपासून लक्ष द्या
मुलींना पीरियड्स सुरु होतात तेव्हा काही समस्या आहेत का, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.

२. टी. बी. सारखे आजार
कुटूंबात कुणाला टी.बी. सारखा आजार असेल तर त्याची योग्य वेळी तपासणी करा.

३. हेल्दी डायट
महिलेच्या डायटमध्ये आयर्न, कॅल्शियम आणि प्रोटीनसोबतच भरपूर हेल्दी मिनरल्स असावेत.

याकडे लक्ष द्या

योग्यवेळी प्रेग्नेंसीचा प्लॅन करा. १८ ते २८ या वयात प्रेग्नेंसी योग्य असते.
पीरियड्सकडे लक्ष ठेवा. रेग्युलर नसतील तर डॉक्टरांकडे जा.
ओवुलेशनवर लक्ष द्या. हे पीरियड्सच्या १२ ते १५ दिवसांपूर्वी सुरू होते.
वजन नियंत्रणात ठेवा.
हेल्दी डाएट घ्या.
इन्फेक्शन टाळा.
मानसिक तणावापासून दूर रहा.
शुगर नियंत्रणात ठेवा.
धुम्रपान आणि अल्कोहोलपासून दूर रहा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु