‘या’ सोप्या उपायांमुळे होणार नाहीत श्वसनाचे आजार, वाढेल आयुष्य

‘या’ सोप्या उपायांमुळे होणार नाहीत श्वसनाचे आजार, वाढेल आयुष्य

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आता पावसाळा संपत आला आहे. काही दिवसांतच वातावरण बदलणार असून वातावरणात धुळीचे प्रमाण वाढणार आहे. अशा वातावरणात श्वसनाचे आजार होण्याचे प्रमाण वाढते. वाढलेले प्रदूषण, खराब जीवनशैलीमुळे श्वसनाचे आजार बळावतात. श्वसनाचे आजार टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत, याची माहिती घेवूयात.

हे उपाय करा

ओव्याची पाने
‘या’ सोप्या उपायांमुळे होणार नाहीत श्वसनाचे आजार, वाढेल आयुष्य

ओव्याच्या पानांमधील अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी फुप्फुसाची स्वच्छता करते. यामुळे दमा, सायनोसायटिस आणि खोकल्याची समस्या दूर होते.

लसूण
‘या’ सोप्या उपायांमुळे होणार नाहीत श्वसनाचे आजार, वाढेल आयुष्य

यातील अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टीजमुळे घसा आणि फुप्फुसातील बॅक्टेरिया नष्ट होतात. श्वसनाचे आजार नियंत्रणात राहतात.

आल्याचा रस
‘या’ सोप्या उपायांमुळे होणार नाहीत श्वसनाचे आजार, वाढेल आयुष्य

दररोज आल्याचा चहा घ्यावा. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टीमुळे श्वसनाच्या आजारांपासून बचाव होतो.

पेपरमिंट
‘या’ सोप्या उपायांमुळे होणार नाहीत श्वसनाचे आजार, वाढेल आयुष्य

पेपरमिंटमध्ये मेंथॉल, कॉपर, व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. याचा वापर केल्याने श्वसनाच्या आजारावर नियंत्रण राहते.

तुळस
‘या’ सोप्या उपायांमुळे होणार नाहीत श्वसनाचे आजार, वाढेल आयुष्य

दिवसातून दोन वेळा तुळशीचा चहा घ्या. यातील अँटिऑक्सिडंट्स आणि अँटिबॅक्टेरियल प्रॉपर्टीज श्वसनाच्या आजारांपासून बचाव होतो.

प्रदूषण
Image result for प्रदूषण

प्रदूषणाच्या ठिकाणी जाणे टाळा. स्कार्फ बांधून बाहेर पडा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु