‘या’ आयुर्वेदिक उपायांनी कमी करू शकता ‘हिप्स’ची वाढलेली चरबी

‘या’ आयुर्वेदिक उपायांनी कमी करू शकता ‘हिप्स’ची वाढलेली चरबी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  भरपूर प्रोटीनयुक्त आहार घेतल्याने चरबी कमी होण्याची प्रक्रिया जलद होते, असे अमेरिकन जर्नल ऑफ क्लीनिकल न्यूट्रीशनने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. काही पदार्थांमध्ये मिळणारे न्यूट्रीएंट्स हिप्सची चरबी करण्यात मदत करतात. हिप्सची चरबी कमी करण्यासाठी कोणते पदार्थ फायदेशीर आहेत, ते जाणून घेवूयात.

१) मासे
Image result for मासे

यातील ओमेगा फॅटी अ‍ॅसिड हिप्सचे फॅट कमी करते.

२) अंडी
‘या’ आयुर्वेदिक उपायांनी कमी करू शकता ‘हिप्स’ची वाढलेली चरबी

यात व्हिटॅमीन बी १२ असते, जे फॅट सेल कमी करते.

३) काकडी
Image result for काकडी

यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असतात. यामुळे हिप्सच्या आजूबाजूची चरबी लवकर कमी होते.

४) दही
Image result for दही

यात प्रो बायोटिक बॅक्टेरिया असतात. जे हिप्सचे फॅट कमी करतात.

५) सफरचंद
‘या’ आयुर्वेदिक उपायांनी कमी करू शकता ‘हिप्स’ची वाढलेली चरबी

यातील फायबरमुळे दिर्घकाळ भूक लागत नाही. यामुळे हिप्सचे फॅट कमी होते.

६) पालक
Image result for पालक

यातील फायबरमुळे चरबी कमी होते.

७) लिंबू पाणी
Image result for लिंबू पाणी

यातील व्हिटॅमीन सी आणि फायबरमुळे चरबी कमी होते.

८) दालचिनी चहा
‘या’ आयुर्वेदिक उपायांनी कमी करू शकता ‘हिप्स’ची वाढलेली चरबी

यातील पॉलीफेनॉल्स कॅलरीज बर्न करून हिप्स आणि मांड्यांची वाढलेली चरबी कमी करते.

९) हळद
Related image

यातील करक्यूमिन हिप्स आणि पोट कमी करते.

१०) नट्स
Related image

यामध्ये ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असते, जे हिप्सचे फॅट बर्न करते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु