‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – कधी कधी अचानक आपल्या हाता पायाला मुंग्या आल्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला असेल. तर कधी खूप वेळ एकाच स्थितीत बसल्यामुळे किंवा पाय दुमडून बसल्यास देखील पाय किंवा हात सुन्न होतात, त्यांना मुंग्या येतात. पण आधून मधून हा त्रास साहजिक आहे. पण जर  हा त्रास तुम्हाला वारंवार होत असेल तर याकडे दुर्लक्ष करू नका. हाता पायांना मुंग्या का येतात, याचे कारण तुम्हाला माहित आहे का ? तर जाणून घ्या या मागील कारणे

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

व्हिटॅमिनची कमतरता :
जर तुमच्या हाता पायाला नेहमी मुंग्या येत असेल तर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता असू शकते. या व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेमुळे तुम्हांला थकवा आणि आळसपणा वाटू शकतो.

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

कार्पल टनेल सिंड्रोम:
हा त्रास कवचितच लोकांमध्ये जाणतो. तर कधी कधी सतत टायपिंग करत असल्यास हा त्रास होऊ शकतो. खूप वेळ टायपिंग केल्यामुळे मनगटाच्या नसा आकुंचित होतात आणि हाताला मुंग्या येतात. फिजिओथेरपी आणि व्यायामुळे कार्पल टनेल सिंड्रोमचा त्रास दूर होण्यास मदत होते.
‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

मानेची नस आखडणे:
चुकीच्या पद्धतीत बसल्यामुळे किंवा एखाद्या दुखापतीमुळे मानेची नस आखडली जाते. अशा वेळी पाठीपासून पायापर्यंत किंवा मानेपासून हातापर्यंतच्या भागात मुंग्या येतात.
‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

मधुमेह:
जर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढले असेल तर ते शरीरातील नसांसाठी विषारी ठरते. यामुळे हातापायांना मुंग्या येतात. याच बरोबर तुम्हाला खूप भूक आणि तहान लागते. अशा प्रसंगी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

हायपरथायरॉईसम:
तुम्हाला हायपरथायरॉईसम आहे की नाही हे पाहण्यासाठी ब्लड टेस्ट करून घेऊ शकता. यामुळे थायरॉईड ग्रंथी निष्क्रीय असल्यास थकवा जाणवू लागतो, वजन वाढू लागते. त्याचबरोबर हातपायाला मुंग्या येतात.

‘या’ 5 प्रमुख कारणांमुळे हातापायांना ‘मुंग्या’ येतात, जाणून घ्या ‘उपाय’

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु