‘हे’ आहेत डेंग्यूचे संकेत, वेळीच ओळखा आणि डॉक्टरांकडे जा

‘हे’ आहेत डेंग्यूचे संकेत, वेळीच ओळखा आणि डॉक्टरांकडे जा

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  पावसाळ्यात डेंग्यूच्या पेशेंट्सची संख्या जलद वाढते. ताप आल्यानंतर घरातच औषधे घेण्याकडे अनेकांचा कल असल्याने या आजाराचा धोका आणखी वाढतो. डेंग्यूवर वेळीच उपचार केले नाही तर गंभीर समस्या निर्माण होतात. डेंग्यू होण्याची कारणे, आाणि त्याचे संकेत याविषयी माहिती घेवूयात.

ही काळजी घ्या – 
१) एडीज डास चावल्यामुळे डेंग्यूचा ताप येतो.
२) कोणतीच लस उपलब्ध नसल्याने डासांपासून दूर राहणे योग्य आहे.
३) एडीज डास दिवसा चावतो. यामुळे घरात डास होऊ देऊ नका.
४) झाडांच्या कुंड्या, टायर किंवा कूलरमध्ये पाणी ठेवू नका.
५) आजुबाजूला डास होऊ देऊ नका.

हे आहेत संकेत

* ताप येणे हा डेंग्यूचा संकेत असतो. परंतु ताप लवकर बरा होत नसेल तर तात्काळ डॉक्टरांकडे जा. तसेच इतरही काही संकेत आहेत.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु