‘हे’ आहेत AC मध्ये बसण्याचे ‘वाईट’ परिणाम ; मेंदूवरही पडतो ‘असा’ प्रभाव

‘हे’ आहेत AC मध्ये बसण्याचे ‘वाईट’ परिणाम ; मेंदूवरही पडतो ‘असा’ प्रभाव

पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – जर तुम्ही स्थुलपणाला वैतागले असाल किंवा पायाच्या दुखण्याला कंटाळले असाल तर याचा विचार करणे गरजेचे आहे. रोज ८ ते ९ तास जर तुम्ही एसीच्या हवेत वावरत असाल तर तुम्हाला अनेल समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एसीमुळे कोणकोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण सविस्तर जाणून घेऊया.

1. स्थुलपणा
एयर कंडिशनरमध्ये जास्त काळ राहिल्याने स्थुलपणा वाढतो. थंड ठिकाणी आपली उर्जा काम करत नाही. ज्यामुळे शरीराची चरबी वाढते.

2. थकवा
एसी रुमचे तापमान कमी करते त्यामुळे शरीराचे तापमान स्थिर ठेवण्यासाठी व्यक्तीला मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे थकवा जाणवायला सुरुवात होते.

3. डोकेदुखी
तासंतास एसीमध्ये बसल्याने व्यक्तीच्या शरीरातील ब्लड सर्कुलेशनमध्ये गडबड होते. त्यामुळे डोके दुखायला लागते.


4. डोक्यावर वाईट परिणाम
एसीमध्ये जास्तवेळ बसल्याने डोक्यातील नसा आकुंचन पावतात. ज्याचा परिणाम डोक्यावर होतो. यामुळे व्यक्तीला चक्कर येण्याची शक्यता असते.

5. साइनस
तापामानात अचानक बदल झाल्याने श्वासासंबधी अनेक समस्या निर्माण होऊ लागतात. जास्त काळ एसीमध्ये बसल्याने साइनस होण्याची शक्यता असते.

6. एलर्जी
एसी खूप काळ साफ न केल्याने त्यामधील बाहेर पडणारी हवा धूळ आणि बॅक्टेरिया निर्माण करतात. त्यामुळे व्यक्तीला सर्दी आणि एलर्जी होऊ लागते.

7. ड्राय स्किन
एसीमध्ये जास्त वेळ बसल्याने आपली स्किन ड्राय पडू लागते. त्यामुळे शरीरावर खाज येण्यास सुरुवात होते.

8. डोळ्यांची आग
एसीच्या हवेमुळे व्यक्तीचे डोळे कोरडे पडू लागतात. त्यामुळे खाज येणे, आग होणे , डोळ्यांमध्ये सलने अशी समस्या सुरु होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु