‘हे’ 9 दुर्लभ आजार चेहरा विकृत करतात, वाचून बसेल धक्का

‘हे’ 9 दुर्लभ आजार चेहरा विकृत करतात, वाचून बसेल धक्का
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वैद्यकीय शास्त्राने अभूतपूर्व प्रगती केलेली असतानाही जगात असे काही आजार आहेत, ज्यावर अजूनही उपचार केले जाऊ शकत नाहीत. अथवा संशोधकांना या आजारांवर योग्य औषध शोधण्यात यश आलेले नाही. अशाच ९ आजारांची माहिती आपण घेणार आहोत, ज्यामुळे व्यक्तीचा चेहरा विकृत होतो. हे आजार अत्यंत दुर्मिळ असून लाखो लोकांमध्ये एखाद्याला याची लागण होते.

हे आहेत ते आजार

पॉलियोस्टोटिक फायब्ररस डिस्‍प्लासिया

एपिडरमॉडी स्पालासिया वेरूसिफॉरमिस

नोमा या आजारात दात केव्हाही कुठूनही बाहेर येतात.

डायप्रोसोपस यसे

हिमॅगियोम

न्यूरोफायब्रोमॅटोसिस

हायड्रोसिफेलिया

८ वेयरवोल्फ सिंड्रोम

क्यूटनस हॉन्र्स

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु