महिलांच्‍या शरीरासंबंधी ‘या’ १० बाबी, अनेक महिलांसह पुरुषांना नसतात माहित

महिलांच्‍या शरीरासंबंधी ‘या’ १० बाबी, अनेक महिलांसह पुरुषांना नसतात माहित

आरोग्यनामा ऑनलाईन – महिलांच्या शरीराची रचना, प्रजनन अवयव, वायटल अवयवांची रचना आणि कार्यशैली पुरुषांच्या अवयवांपेक्षा वेगळी असते. पुरुषांचे आणि महिलांचे शरीर जसे वेगवेगळे असते, तसेच आतूनही त्यांची रचना आणि क्रिया वेगळी असते. महिलांच्या शरीरासंबंधी अशाच दहा गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.

१  महिलांचे लिव्हर, ग्लँड्स, थायरॉइड, पोट, किडनीचा आकार पुरूषांपेक्षा मोठा असतो. हार्ट आणि लंग्स लहान असतात.

२  महिलांची प्रजनन क्षमता पुरूषांपेक्षा कमी असते. त्या ४५ ते ५० वर्षांपर्यंतच आई होऊ शकतात.

३  महिलांच्या एका ब्रेस्टची साइज दुसऱ्यायापेक्षा थोडी मोठी असते. तो डावा अथवा उजवा कोणताही भाग असू शकतो.

४  महिलांच्या बॉडीमधील हार्मोन्स कार्डियो प्रोटेक्टिव्ह असतात. हे त्यांचा हार्ट अटॅकपासून बचाव करतात.

५  पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये फॅट जास्त असते. हे ब्रेस्ट, नितंब, मांड्या, कंबर, पोट येथे जमा होते.

६  महिलांची हाडे पुरूषांच्या तुलनेत हलकी असतात. त्यांच्या शरीराची ठेवणही छोटी असते.

७  महिलांच्या जीभेमध्ये पुरूषांच्या तुलनेत जास्त टेस्ट बड्स असतात. त्यामुळे महिला जास्त चव ओळखू शकतात.

८  महिलांमध्ये जास्त पेन रिसेप्टर्स असतात. त्या एस्टरोजन हार्मोन्समुळे जास्त वेदना सहन करू शकतात.

९  महिलांच्या ब्रेनमध्ये स्पीचचे दोन सेंटर्स असतात. यामुळे महिला पुरूषांच्या तुलनेत जास्त आवाज निर्माण करू शकतात.

१०  महिलांचे डोळे पुरूषांच्या तुलनेत जास्त तिष्ण असतात. त्या रात्री जास्त स्पष्ट पाहू शकतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु