शरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक

शरीराला आतून स्वच्छ ठेवतील ‘हे’ ११ उपाय, नष्ट होतील विषारी घटक

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – अयोग्य आहार, अल्कोहल, आम्ली पदार्थांचे जास्त सेवन, यामुळे शरीरात विषारी घटक वाढतात. यामुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. हे विषारी घटक बाहेर काढण्याच्या पद्धतीला डिटॉक्सीफिकेशन म्हणतात. यासाठी अनेक उपाय करता येतात. काही निवडक उपायांची आपण माहिती घेणार आहोत.

हे उपाय करा

कोथेंबिर ज्यूस नियमित घ्या.

 लिंबू पाणी घ्या.

नियमित जिऱ्याचे पाणी घ्या.

भरपूर पाणी प्या.

पत्ताकोबीचे सूप प्या.

नियमित ग्रीन टी घ्या.

आहारात हिरव्या पालेभाज्या घ्या.

आठवड्यातून एकदा उपवास करा.

दह्याचे नियमित सेवन करा.

१० नियमित व्यायाम करा.

११ पाण्यात तुरटी टाकून स्नान करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु