‘या’ कॅन्सरपासून वाचण्याची फक्त एक टक्का असते शक्यता, जाणून घ्या कारणे

‘या’ कॅन्सरपासून वाचण्याची फक्त एक टक्का असते शक्यता, जाणून घ्या कारणे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –स्क्वामस सेल कार्सिनोमा (एसएससी) हा कॅन्सरचा दुर्मिळ प्रकार आहे. या कॅन्सरला एपिडरमॉयड कॅन्सरदेखील म्हटले जाते. या स्क्वायमस सेलपासून अनेक प्रकारचे कॅन्सर होतात. स्क्वामस सेल स्किन कॅन्सर स्किनवर, स्क्वामस सेल कार्सिनोमा फुफ्फुसावर तसेच स्क्वामस सेल थॉयराइड कार्सिनोमा थॉयराइडवर परिणाम करतो. ज्याठिकाणी सूर्याची किरणे दुष्परिणाम करतात त्या ठिकाणी हा कॅन्सर होतो. यापासून वाचण्याची फक्त एकच टक्के शक्यता असते. मात्र पहिल्या स्टेजमध्ये यावर उपाय केल्यास हा ठिक होण्याची सुमारे ९५ टक्के शक्यता असते. यासाठी ट्यूमरवर लक्ष द्यायला हवे.

ही आहेत ४ कारणे

१) विशेषत: सूर्य किरणांच्या संपर्कात आल्याने हा कॅन्सर होतो. हे पिग्मेंटेशनच्या डिग्रीवर अवलंबून असते.

२) गोरे लोक जास्त वेळ सूर्य प्रकाशाच्या संपर्कात राहिल्याने टॅनिंग सॅलोनमध्ये अल्ट्राव्हायलेट रेडियेशनचा प्रभाव होतो आणि हा कॅन्सर होऊ शकतो.

३) रसायनांच्या जास्त संपर्कात राहणे म्हणजेच टार, विषारी पाणी ज्यात आर्सेनिक, हर्बिसाइड, इंटेक्टिसाइड असते शिवाय तंबाखू आदी कारणांनीही हा कॅन्सर होतो.

४) जळणे, क्रॉनिक अल्सर आणि एचवीबी इन्फेक्शनच्या कारणानेही हा कॅन्सर होतो.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु