‘पद्मासना’ने दूर होईल ‘हाय बीपी’ची समस्या, जाणुन घ्‍या असेच ५ फायदे

‘पद्मासना’ने दूर होईल ‘हाय बीपी’ची समस्या, जाणुन घ्‍या असेच ५ फायदे

आरोग्यानामा ऑनलाइन टीम – पद्मासन करताना शरीराला कमळाचा आकार दिला जातो. हे आसन म्हणजे केवळ ध्यानास्थ बसण्याची पध्दत असले तरी याचे अनेक आरोग्य फायदे आहेत. पद्मासनाचे ५ फायदे आणि हे करण्याची पध्दत आपण जाणून घेणार आहोत. मात्र, गुडघेदुखी, पायांची सुज, पाठदुखी, ऑस्टियो आर्थरायटिस असणारांनी हे आसन करू नये.

पद्मासन करण्याची पध्दत

सरळ बसा.
डावा पाय दुमडून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा.
उजवा पाय दुमडून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा.
हात गुडघ्यांवर ठेवा आणि डोळे बंद करुन ध्यानस्थ व्हा.
दहा मिनिटे याच स्थितीत राहा.

हे आहेत फायदे

ब्लडप्रेशन नियंत्रणात राहते.
मान आणि मणक्याचे हाड मजबूत होते.
मांड्या आणि पोटाची चरबी कमी होते.
मानसिक तणाव कमी होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु