रात्री झोपताना डोळ्यात काजळ लावल्याने होतात ‘हे’ ५ फायदे !

रात्री झोपताना डोळ्यात काजळ लावल्याने होतात ‘हे’ ५ फायदे !
आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  डोळे हे शरीरातील महत्त्वाचा घटक आहे. डोळ्यात काजळ लावणे खूप फायदेमंद असते. आयुर्वेदाच्या अनुसरे डोळयात काजळ लावल्याने  नेहमी डोळे सुंदर आणि निरोगी राहतात. चला जाणून घेऊ डोळ्यात काजळ लावण्याचे फायदे. दररोज रात्री झोपताना डोळ्यात काजळ लावल्याने होतात हे ५ फायदे,

१. डोळ्यात काजळ लावल्याने डोळे नेहमी स्वछ असतात. आणि डोळे  धूळ, कचरा पासून वाचतात. रात्री झोपताना डोळ्यात काजळ लावल्यास डोळ्यातील कचरा बाहेर पडण्यास मदत होते.

२. डोळ्यात काजळ लावल्याने डोळे थंड होतात. ज्याच्यामुळे डोळे खूप दिवसापर्यंत निरोगी राहतात.

३. काजळ मध्ये असणाऱ्या एन्टीबॅक्टिरियल तत्वामुळे डोळ्यात होणारे इन्फेक्शन चा धोका कमी होतो.

४. डोळ्यात काजळ लावल्याने डोळ्याची नजर कमी होत नाही. ज्यांना चष्मा लागला आहे त्यांनी  रात्री झोपताना डोळ्यात काजळ लावून झोपावे.

५. आयुर्वेदानुसार रात्री झोपताना डोळ्यात काजळ लावल्याने मोतीबिंदू होण्याची संभावना कमी होते. म्हणून रोज झोपताना डोळ्यात काजळ लावावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु