गरोदर महिलांनी ‘या’ तेलाचा वापर अवश्य करावा, जाणून घ्या याचे फायदे

गरोदर महिलांनी ‘या’ तेलाचा वापर अवश्य करावा, जाणून घ्या याचे फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गरोदरपणात महिलांनी रोज फिश ऑइलचे सेवन केले पाहिजे. तसेच बाळाच्या जन्मानंतरही काही महिन्यापर्यंत या तेलाचा वापर केल्यास बाळाच्या आरोग्यावर त्याचा चांगला परिणाम होतो. ज्या महिला गरोदरपणात या तेलाचे सेवन करतात त्यांच्या मुलांना अंड्याची अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता ३० टक्क्यांनी कमी होते. या तेलात ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असते. याचा मुलांच्या पचनशक्तीवर चांगला परिणाम होतो.

बाळाच्या आरोग्यावर परिणाम
यासंदर्भात करण्यात आलेल्या संशोधनात असे आढळून आले की, गरोदरपणातील आहाराचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होत असतो. यासाठी गर्भवती महिलेच्या खाण्यापिण्यावर अधिक लक्ष देण्यात येते.

अ‍ॅलर्जीचे कारण
अनेक मुलांना काही खाण्याच्या वस्तूंची अ‍ॅलर्जी असते. खाद्यपदार्थांचे पचन योग्यपद्धतीने न झाल्यानेच ही अ‍ॅलर्जी होत असते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु