शेवगा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

शेवगा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शेवग्याच्या शेंगामध्ये शरीराच्या पोषणासाठी आवश्यक जीवनसत्वे, क्षार आणि इतर पोषक तत्वे आवश्यक त्या प्रमाणात उपलब्ध आहेत. आपल्याकडे सांबरमध्ये किंवा वेगवेगळ्या भाज्यांमध्ये शेवग्याच्या शेंगा घालायची पद्धत आहे. शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य सांभाळण्यास मदत होते. आपल्या आहारामध्ये शेवग्याचा नियमित समावेश करीत असलेल्या व्यक्तींची बोन डेन्सिटी उत्तम राहते.

१) कोवळ्या पानांची भाजी आतड्यांना उतेज्जना देवून पोट साफ करते. त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी फायदा होतो.

२) शेवग्याची भाजी खाल्याने आतड्याच्या जखमा भरून काढण्यासाठी उपयुक्त ठरते.

३) शेवग्याच्या शेंगांमुळे डोळ्याचा आजार कमी करण्यास मदत होते.

४) शेवग्याच्या फुलांची भाजी ही संधिवात व हाडाच्या आजारावर फायदेशीर ठरते.

५) शेवगा तिखट, उष्ण आहे तसेच दीपक पाचक आहे. त्यामुळे आतड्यांचा क्षोभ होऊन त्याबाजूस रक्तप्रवाह अधिक होतो. पाचक रसाचा स्त्राव उत्तम होऊन अग्निमांद्यावर चांगला उपयोग होतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु