तुमच्या मनाला आवडणारे उपाय करून सांभाळा फिटनेस, असा होईल फायदा

तुमच्या मनाला आवडणारे उपाय करून सांभाळा फिटनेस, असा होईल फायदा

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  शरीर अ‍ॅक्टिव्ह राहण्यासाठी व्यायाम महत्वाचा असतो. परंतु, तो करताना तुम्हाला स्वत:ला आवड वाटली पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. म्हणून फिटनेससाठी जे काही कराल तेव्हा तुमच्या मनाला विचार प्रथम करा. तुमच्या फिटनेसचे नियोजन तुम्हीच करा.

हे लक्षात ठेवा

जे आवडते ते करा
आवडणारा व्यायाम करा. या व्यायामातून तुम्हाला आनंद मिळतो का, याचा विचार करा.

व्यक्तीमत्वाचा विचार करा
तुम्हाला एकट्याने व्यायाम करायला आवडतो का, तुम्हाला कुणाच्या तरी सोबत व्यायाम करणे अधिक चांगले वाटते का, याचा विचार करून व्यायामाचा प्रकार निवडा.

विनाखर्चाचा व्यायाम
जिममध्ये व्यायाम करायचा असल्यास भरपूर पैसे भरावे लागतात. तुम्हाला पैसे अशा प्रकारे खर्च करणे आवडत नसल्यास चालण्याच्या व्यायामाने फिटनेसला सुरूवात करा.

फिटनेसचे ध्येय
फिटनेससाठी तुमचे ध्येय निश्चित करा.

वैद्यकीय समस्या
काही आजारपण, दुखापती, ऑपरेशन झालेले असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु