‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – डायबेटिस या आजाराचे प्रमाण आलिकडे खुपच वाढत चालले आहे. जीवशैलीशी संबंधीत हा आजार एकदा जडला की सुटत नाही. शेवटपर्यंत यावर औषधांचे सेवन करावे लागते. परंतु, शास्त्रज्ञांनी यासाठी इन्सुलिनला पर्यायी पण इन्सुलिनच्या तुलनेत प्रभावी तसेच कमीत कमी दुष्परिणाम करणारे औषध विकसित केल्याचा दावा केला आहे. परंतु, हा आजार टाळायचा असल्यास काही गोष्टींची खबरदारी घेणे हा चांगला पर्याय आहे.

यामुळे नक्की फरक पडेल

१) अल्होहोल, कॅफिन आणि स्पायसी फूड आवर्जून टाळा.
२) रात्री झोपायच्या खोलीतील वातावरण थोडे कुल असू द्या.
३) झोपण्याच्या खोलीत जास्त प्रकाश, आवाज असू नये.
४) ठरलेल्या वेळी झोपा. पूर्ण झोप घ्या.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु