स्त्रीयांसाठी धुम्रपान अतिशय घातक ! ‘हे’ आहेत 5 धोके

 
स्त्रीयांसाठी धुम्रपान अतिशय घातक ! ‘हे’ आहेत 5 धोके

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  धुम्रपान पुरूष आणि स्त्रीयांसाठी सारखेच घातक असले तरी स्त्रीयांवर त्याचे आणखी गंभीर परिणाम दिसून येतात. या व्यसनामुळे होणारा गंभीर आजार म्हणजे कॅन्सर होय. या व्यसनामुळे स्त्रियांना उतारवयात गंभीर आजारांना तोंड द्यावे लागते. त्यांच्या प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. यासाठी वेळीच सावध झाले पाहिजे.

हे आहेत गंभीर परिणाम
१ श्वसनाचे विकार होतात. ह्रदयावर ताण येतो. ह्रदयाच्या ठोक्यांचा वेग अनियमित होऊन विविध विकारही होतात.

२ नैराश्याचा त्रास होतो. ताण तणावाला सामोरे जावे लागल्याने मानसिक अस्थिरता येते.

३ दृष्टी लवकर जाण्याचा धोका असतो. पन्नाशीनंतर डोळ्यांचे विकार बळावतात.

४ दातांचे आरोग्य बिघडे.

५ भविष्यात अर्भकावर विपरित परिणाम होऊ शकतो.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु