‘रेड लाइट एरिया’ त कोवळ्या मुलींना तरुण बनविण्यासाठी देतात ‘हे’ इंजेक्शन

‘रेड लाइट एरिया’ त कोवळ्या मुलींना तरुण बनविण्यासाठी देतात ‘हे’ इंजेक्शन

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सेक्स हार्मोनचे इंजेक्शन घेतल्याने मुली कमी वयातच तरुण आणि आकर्षक दिसू शकतात. याचा वापर डॉक्टर चांगल्या उपचारासाठी करतात. १६ वर्षानंतर मुलीच्या शरीराचा विकास थांबल्यास हे इंजेक्शन दिले जाते. या इंजेक्शनचा चुकीचा वापर काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोकही करतात. रेड लाइट एरियात कमी वयाच्या मुलींना तरुण बनविण्यासाठी सेक्स हार्मोन इंजेक्शन दिले जाते. याचा जास्त वापर केल्याने साइड इफेक्टचाही धोका असतो.

असा होतो परिणाम
१) या इंजेक्शनने मुलींच्या छातीचा आकार वाढतो.
२) कमरेत लचक वाढते.
३) चेहऱ्यावरील केस कमी होतात.
४) चेहरा कमी वयातच आकर्षक दिसतात.

हे आहेत साइड इफेक्ट
* हे इंजेक्शन जास्त प्रमाणात घेतल्यास मुलींचे शरीर कमकुवत होते.
* हाडेदेखील ढिसुळ होतात
* पूर्ण शरीर बेडौल होते.
* मानसिक आजाराची समस्या होऊ शकते.
* अकाली वृद्धत्व तसेच वांझपणा येऊ शकतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु