रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!

रात्री उशीखाली ठेवा एक ‘लसणाची पाकळी’ आणि मग पाहा चमत्कार!

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जेवणाची चव वाढविण्यासाठी बहुतांश पदार्थांमध्ये लसूण वापरला जातो. शिवाय, लसणात औषधी गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग विविध आजारात सुद्धा केला जातो. रात्री झोपताना लसणाची एक पाकळी उशीखाली ठेवली तर अनेक आरोग्य फायदे होतात. लसणातील वोलेटाइल ऑइलचा वास नाकातून शरीरात गेल्याने आरोग्याचे अनेक फायदे होतात.

हृदयरोग
लसणाच्या वासाने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहिल्याने हृदयरोगाचा धोका टळतो.

मिरगी
यामुळे मिरगीची समस्या नियंत्रणात येते.

झोप
लसणाच्या वासामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारल्याने रात्री चांगली झोप लागते.

निरोगी त्वचा
लसणाच्या वासाने त्वचेवरील बॅक्टेरिया नष्ट झाल्याने त्वचेचे इन्फेक्शन, खाज, इत्यादी समस्या दूर होतात.

सर्दी-पडसे
यातील काही खास घटकांमुळे शरीरात उष्णता निर्माण होऊन सर्दी, पडसे दूर होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु