संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या

संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाईन टीम :  संक्रमणाने आजारी पडल्याने अनेकांच्या कामावर परिणाम होतो. तसेच आर्थिक नुकसानही होते. यासाठी संक्रमणापासून बचाव करण्याचे उपाय अगोदरच केले पाहिजेत. रोग प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात विटॅमिन सी चा समावेश केला पाहिजे. विटॅमिन सी लिंबू, संत्री आदीमधून जास्त प्रमाणात मिळते. हे सेवन केल्याने शरीरात संक्रमित पेशी नष्ट होतात. आजार लवकर दूर होतो.

हे लक्षात ठेवा
* यासाठी लिंबू पाणी सेवन करा.

* विटॅमिन सी मुळे मायक्रोबॅक्टेरियम स्मेगमेटिस नष्ट होतो, जो एक गैर-रोगजनक जीवाणू आहे.

* रोज कमीत कमी ५०० मिलीग्रॅम विटॅमिन सी चे सेवन आवश्यक आहे.

* व्हिटॅमिन सी मुळे रोग प्रतिकारशक्ती वाढून कॉमन कोल्ड फ्लू, संक्रमणाचे गांभीर्य आणि त्याचा कालावधी कमी होतो.

* विटॅमिन सी चे प्रमाण १ हजार मिलीगॅ्रम पेक्षा जास्त नसावे.

* कच्चे दूध सेवन केल्यानेही संक्रमण होऊ शकते.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु