गरोदर महिलांनी खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्य वाढ

गरोदर महिलांनी खावेत बदाम, बाळाच्या मेंदूची होते योग्य वाढ

आरोग्यनामा ऑनलाइन टीम : बदामामध्ये असलेल्या हेल्दी न्यूट्रिएंट्स असतात. यामुळे बदाम हे गरोदर महिला आणि तिच्या गर्भातील बाळाला लाभदायक आहेत. गरोदर महिलांनी बदाम खाल्ल्यास अनेक फायदे होतात. गरोदर महिलांनी बदाम कसे खावेत याविषयी जाणून घेणे आवश्यक आहे. बदामाच्या सालींमध्ये टॅनिन असते. जे न्यूट्रिएंट्स बॉडीमध्ये अब्जॉर्ब होऊ देत नाही. बदाम रात्री पाण्यात भिजवून ठेवल्यास साल सहज निघते आणि याचे न्यूट्रिएंट्स बॉडीला योग्य प्रकारे मिळतात.

बदामामध्ये फॉलिक अ‍ॅसिड असल्याने अबॉर्शनचे धोका कमी होतो. यामध्ये फोलेट आणि व्हिटॅमिन इ६ असते. यामुळे मुलांची ब्रेन डेव्हलपमेंट प्रॉपर होते. बदामामध्ये गुड काब्र्स असतात. प्रेग्नेंसीमध्ये रोज बदाम खाल्ल्याने कमजोरी दूर होते. हे मॉर्निंग सिकनेसपासून बचाव करते. यातील आयर्नमुळे महिलांचा एनीमियापासून बचाव होतो. तसेच प्रोटीनमुळे बाळाची हाडे मजबूत होतात. लेबर पेन कमी होतो. यातील फायबर्समुळे प्रेग्नेंसीमध्ये होणा-या इनडायजेशनपासून बचाव करते. बदाममधील व्हिटॅमिन ए मुळे बाळाचे केस आणि स्किन हेल्दी राहते. हे प्रेग्नेंट महिलांचे सौंदर्य वाढवते. तर कॅल्शियममुळे बाळाची हाडे मजबूत होतात. बदाममधील पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. ब्लड सर्कुलेशन इम्प्रूव्ह होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु