पिझ्झा, बर्गर, स्पाघेटीच्या अतिसेवनाने होऊ शकतो ‘अल्झायमर’, जाणून घ्या

पिझ्झा, बर्गर, स्पाघेटीच्या अतिसेवनाने होऊ शकतो ‘अल्झायमर’, जाणून घ्या

आरोग्यानामा ऑनलाइन टीम : भारतीय पद्धतीचे जेवन हे आरोग्यदायी आहे. मात्र, अलिकडे पिझ्झा, बर्गर, स्पाघेटी इत्यादी फास्टफूड खाण्याचे फॅड आले आहे. अशा पाश्चात्य पद्धतीच्या आहारामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. तसेच अल्झायमरसारखा गंभीर आजार सुद्धा होऊ शकतो. यामुळे मेमरीचा लॉस होते. यामुळे साधी-साधी कामे करणेही अवघड होऊन बसते.

हे लक्षात ठेवा
१ आहारात कोलेस्टोरॉल, साखरेचे प्रमाण जास्त असणे हे आरोग्यासाठी फारच घातक आहे. यामुळे अल्झायमरचा धोका होऊ शकतो. पाश्चात्य आहारात हे घटक जास्त असतात.

२ व्यक्तीचे जिन्स कसे आहेत, यावरही आरोग्य अवलंबून असते. यासाठी आहार आपल्या भूभागाशी, वातावणाशी सुसंगत असला पाहिजे.

३ आरोग्यदायी जीवनशैली असणे खुप गरजेचे आहे.

४ व्यायाम करा. आठवड्यातून किमान चार दिवस, चाळीस मिनिटे तरी व्यायाम करा.

Visit : arogyanama.com

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु