बर्फाचा अधिक वापर आरोग्यासाठी ‘धोकादायक’ !

बर्फाचा अधिक वापर आरोग्यासाठी ‘धोकादायक’ !

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लहान मुलांना तर कधी कधी मोठ्यांनाही बर्फ चावून खायची सवय असते. पण हे योग्य आहे का? याचा तुम्ही कधी विचार केलात ?  तर हे आपल्या शरीरासाठी हानी कारक असते. यामुळे आपल्याला गंभीर आजारही होऊ शकतात. चला तर जाणून घेऊ बर्फ खाल्याने कोणते गंभीर आजार होतात.

आपण आपल्या दातांची खूप निगा करत असतो. पण आपण जेव्हा बर्फ खातो तेव्हा ही गोष्ट विसरतो की यामुळे आपल्या दातांना नुकसान होत आहे. बर्फ चावून खाल्यामुळे दातांवर खूप जास्त प्रमाणात जोर येतो आणि हे दातांसाठी हानिकारक असते.

बर्फाचा अधिक वापर आरोग्यासाठी ‘धोकादायक’ !

बर्फ खाल्याने दातांच्या हिरडयांनाही अत्याधुनिक त्रास होतो. यामुळे तुम्हाला गंभीर आजारांनाही तोंड द्यावे लागते.

बर्फाचा अधिक वापर आरोग्यासाठी ‘धोकादायक’ !

जर तुम्हाला ऍनिमिया झाला असेल तर तुम्हाला नियमित बर्फ खायची इच्छा होते. पौष्टिक नसलेले पदार्थ जेव्हा खूप प्रमाणात खायची इच्छा होते ते ऍनिमियाचे एक लक्षण समजले जाते. अशा प्रकारचे पदार्थ खाल्याने आपल्याला स्तुतीही चढू शकते.

बर्फाचा अधिक वापर आरोग्यासाठी ‘धोकादायक’ !

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु