‘डिओ’ च्या अतिवापराने होऊ शकतात ‘हे’ ६ भयानक आजार, जाणून घ्या

‘डिओ’ च्या अतिवापराने होऊ शकतात ‘हे’ ६ भयानक आजार, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेकांना बाहेर जाताना डिओ लावण्याची सवय असते. जर डिओ लावला नाही, तर चूकल्या चूकल्यासारखे वाटते, एवढी याची सवय झालेली असते. मात्र, ही सवय आरोग्याला हानिकारक ठरु शकते. कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा वाईट ठरतो. प्रत्येक गोष्टीला चांगली आणि वाईट अशा दोन बाजू असतात. यापैकी आपण कोणती निवडायची हे ठरवायचे असते. डिओच्या अतिवापराने कोणते दुष्परिणाम होतात, हे आपण जाणून घेणार आहोत.

त्वचेला धोका
हे मेंदूवर दुष्परिणाम करु शकते. यात प्रोपाइलिन ग्लाइकोल कम्पाउंड असते जे त्वचेवर खाज निर्माण करते. अ‍ॅलर्जीची समस्यादेखील होऊ शकते.

अल्जाइमर
डियोमध्ये अ‍ॅल्यूमीनियम देखील असते. ज्यामुळे एल्जाइमर होण्याची शक्यता असते.

Related image

ग्रंथी बंद
हे घामाच्या ग्रंथी बंद करते. यामुळे शरीरात जर घाम जमा होत राहिला तर पेशी खराब करुन कँसरचा धोका वाढवते.

Image result for घामाच्या ग्रंथी

छातीचा कँसर
याच्या वापराने कँसर होऊ शकतो. यातील काही रासायनिक तत्व छातीच्या पेशी वाढवतात. ज्यामुळे कँसर होण्याचा धोका असतो.

Image result for छातीचा कँसर

होर्मोनल संतुलन
यातील पैराबीन्समुळे होर्मोनल संतुलन बिघडू शकते. प्रोपेलपॅराबीन, मिथाइलपॅराबीन, इथाइलपैराबीन किंवा बुटाइलपैराबीन नसलेला डिओ खरेदी करा.

दमा
यामुळे दमा देखील होऊ शकतो.

‘डिओ’ च्या अतिवापराने होऊ शकतात ‘हे’ ६ भयानक आजार, जाणून घ्या

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु