फळांची साल कधीही फेकू नका, सौंदर्यवाढीसाठी होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या

फळांची साल कधीही फेकू नका, सौंदर्यवाढीसाठी होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सौंदर्यवाढीसाठी आणि आरोग्य राखण्यासाठी आहारतज्ज्ञ नेहमी फळे खाण्याचा सल्ला देतात. परंतु, ही फळे खाल्ल्यानंतर बहुतांश लोक फळांची साल फेकतात. या सालीत अनेक औषधी गुणधर्म असतात, जे सौंदर्यवाढीसाठी उपयुक्त असतात. म्हणून फळांच्या साल कधीही टाकू नका. या फळांच्या सालीचा उपयोग सौंदर्यवृद्धीसाठी कसा करावा, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

अक्रोड
याचे साल पाण्यात अर्धा तास उकळून त्याची पेस्ट तयार करा. केसांना ही पेस्ट लावल्यास केस काळे होतात.

फळांची साल कधीही फेकू नका, सौंदर्यवाढीसाठी होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या
डाळिंब

साल सुकवून बारिक करा. ग्लासभर पाण्यात ही पावडर उकळवून गुळण्या केल्यास घश्याच्या वेदना कमी होतात.

Image result for डाळिंब
काकडी
साल बारिक करून डोळ्यांच्या खाली लावल्याने डार्क सर्कल दूर होतात.

Image result for काकडी
अंडी
याचे टरफल भाज्या अथवा फळांमध्ये ठेवल्याने जास्त दिवस टिकतात.

फळांची साल कधीही फेकू नका, सौंदर्यवाढीसाठी होऊ शकतो उपयोग, जाणून घ्या
लसूण
पाण्यात टाकून उकळा. या पाण्याने केस धुतल्यास केसांची वाढ होते.

Image result for लसूण
लिंबू
यावर बेकिंग सोडा टाकून जाड, राठ त्वचेवर घासल्यास त्वचा उजळते.

Image result for लिंबू
संत्री
याची साल सुकवून बारिक करून घ्या. दह्यात मिसळून याची पेस्ट तयार करा आणि लावा. चेहरा चमकतो.
Image result for संत्री

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु