जेवल्यानंतर कधीही करू नका ही गोष्ट, जाणून घ्या ‘ही’ वाईट सवय

जेवल्यानंतर कधीही करू नका ही गोष्ट, जाणून घ्या ‘ही’ वाईट सवय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेक लोकांना अशा काही सवयी असतात, ज्यांचा परिणाम आरोग्यावर होत असतो. या सवयी आपल्याला वाईट वाटत नाहीत, उलट यातून आनंद मिळत असल्याचे वाटते. परंतु, हा आपला गैरसमज असतो. कारण या सवयी केवळ वाईट नसतात तर आरोग्यासाठी सुद्धा धोकादायक असतात. आरोग्यदायी जीवनासाठी अशा सवयी ताबडतोब थांबवाव्यात.

हे लक्षात ठेवा

चहा, कॉफी
जेवणानंतर लगेच चहा कॉफी पिऊ नका. ही सवय अत्यंत घातक आहे. जेवल्यानंतर चहा कॉफी प्यायलाने यातील टॉक्सिन्स अन्नातील घटकांना शरीरापर्यंत पोहोचू देत नाही. शरीरात लोहाची कमतरता असल्यास ही सवय सोडावी. जेवणानंतर साधारणत: तासाभराने चहा प्या.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु