पुरूषांनी ‘हे’ ८ पदार्थ करू नये सेवन, ‘ही’ आहेत कारणे, वेळीच जाणून घ्या

पुरूषांनी ‘हे’ ८ पदार्थ करू नये सेवन, ‘ही’ आहेत कारणे, वेळीच जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पुरूषांना कमजोर करणारे आठ पदार्थ असून ते सेवन करणे टाळावे, असे हॉवर्ड यूनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. आपण सेवन करत असलेल्या खाद्य पदार्थांचा आपल्या शरीरावर कोणता परिणाम होतो, याबाबत प्रत्येकाला माहिती असणे गरजेचे आहे. कारण काही पदार्थ आपल्याला कमजोर बनवितात. हे आठ पदार्थ कोणते आहेत, याविषयी माहिती घेवूयात.

डबाबंद खाद्यपदार्थ
असे खाद्य पदार्थ पुरुषांच्या आरोग्यासाठी हानिकारक मानण्यात आले आहेत.

कॉफी
कॉफी अतिप्रमाणात सेवन केल्यास पुरुषांत नपुसंकता येऊ शकते. शुक्राणूंची संख्या कमी होते.

चहापत्ती, लव्हेंडरचे तेल
चहापत्ती आणि लव्हेंडर तेल वापरल्यास पुरुषांची ब्रेस्ट महिलांच्या ब्रेस्ट सारखी होते, असे संशोधनात आढळून आले आहे.

रिफाइंड शुगर
रिफाइंड शुगरमुळे पुरुषांच्या पोटाची चरबी आणि वजन वाढते.

पुदीना
पुदीन्यातील मेंथॉलमुळे पुरुषांचा सेक्युअल परफॉर्मन्स कमी होतो.

प्रोसेस्ड फूड
प्रोसेस्ड फूड म्हणजेच डेअरी प्रोडक्ट्समुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कॅन्सरचा धोका वाढतो.

सोया प्रोडक्ट
सोया प्रोडक्टमध्ये आयसोफलेवोन फायटोएस्टड्ढोजन असल्याने पुरुषांच्या सेक्स हार्मोन्सवर प्रभाव पडतो. शुक्राणूंची संख्या कमी होते.

अल्कोहोल
अति अल्कोहोल सेवन केल्याने पुरुषांत प्रजनन क्षमता प्रभावित होऊन नपुंसकता येऊ शकते.

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु