पुरुषांनी कधीही खाऊ नयेत ‘हे’ १२ पदार्थ, ‘सेक्स पॉवर’ होते कमी

पुरुषांनी कधीही खाऊ नयेत ‘हे’ १२ पदार्थ, ‘सेक्स पॉवर’ होते कमी
आरोग्यनामा ऑनलाइन टीम – स्वस्थ, निरोगी शरीरासाठी योग्य आहार गरजेचा आहे. मात्र, काही पदार्थ असे असतात ज्यांचा शरीरावर वाईट प्रभाव पडतो. अशा पदार्थांपासून दूर रहाणेच योग्य ठरते. कामोत्तेजना नैसर्गिक रुपात नष्ट करणारे काही पदार्थ असतात. हे पदार्थ पुरुषांना कमजोर करू शकतात. असे पदार्थ आहाराच्या यादीतून बाहेर काढावेत. हे कोणते पदार्थ आहेत, याविषयीची माहिती घेवूयात.

यापासून रहा दूर

* कॉर्न फ्लेक्स पुरुषांसाठी चांगले नाहीत. याच्या अधिक सेवनाने सेक्स लाइफवर वाईट प्रभाव पडतो.

* जास्त प्रमाणात कॉफी पिणे पुरुषांसाठी नुकसानदायक ठरू शकते. कॉफीच्या अधिक सेवनाने शरीरात तणाव उत्पन्न करणारे हॉर्मोन कॉर्टिसॉल तयार होतात.

* सोयाबीनमध्ये फोटोईस्ट्रॉजेन असतात, जे पुरुष सेक्स हॉर्मोनसोबत प्रतिस्पर्धा करतात. यामुळे पुरुषामध्ये प्रजनन, स्तन विकास आणि केस गळण्यासारखा समस्या होऊ शकतात.

* सोडा आणि सुगंधित पेय पदार्थांचे सेवन केल्यास पुरुषांच्या सेक्स लाइफवर याचा निगेटिव्ह प्रभाव पडतो.

* मिंट तोंडाची दुर्गंधी दूर करते, परंतु काम वासनेवर याचा प्रतिकूल प्रभाव पडतो. यातील मेंथॉलमुळे कामोत्तेजना कमी होते.

* खराब दर्जाच्या तेलामध्ये तयार केलेले पदार्थ फ्री रॅडिकल उत्पन्न करतात, जे पुरुषांच्या शरीरासाठी नुकसानदायक ठरतात.

* पॅकिंग फूड पुरुषांनी जास्त सेवन केल्यास पुरुषांच्या तब्येतीसाठी ते योग्य नाही.

* दारूमुळे शरीरात अशा रासानिक क्रिया सुरु होतात ज्यामुळे टेस्टोस्ट्रॉनच्या निर्माणामध्ये कमतरता येते. शरीरात असे घडणे पुरुषासाठी धोकादायक ठरू शकते.

* जंक फूडमधील हायड्रोजनयुक्त वसा टेस्टोस्ट्रॉनचा स्तर कमी करतो आणि पुरुषांमध्ये कमी गुणवत्ता असलेले तसेच असामान्य शुक्राणू उत्पन्न होतात.
* चीजमध्ये भरपूर प्रमाणात फॅट असते. अधिक वसा असणाऱ्या पुरुषांचे शारीरीक नुकसान होऊ शकते.
* चिप्समुळे कामोत्तेजनेसोबतच शरीरातील कोशिकांचे नुकसान होते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु