पुरुषांनी अशा प्रकारे खावे ‘जवस’, रहाल सदैव तरुण, जाणून घ्या उपाय

पुरुषांनी अशा प्रकारे खावे ‘जवस’, रहाल सदैव तरुण, जाणून घ्या उपाय

आरोग्यनामा ऑनलाईन टीम –  अयोग्य आहार, व्यायामाचा अभवा आणि मानसिक ताणतणाव यामुळे पुरूषांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. शिवाय, त्यांच्या तारूण्यावरही याचा परिणाम होऊन तारूण्याचा कालावधी कमी होतो. यासाठी पुरूषांनी आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. यापैकीच एक अतिशय महत्वाचा पदार्थ म्हणजे जवस होय. जवसाचे नियमित सेवन केल्यास कोणते फायदे होतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.

जवसामध्ये हे आहे –

* ओमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड्स
* प्रोटीन
* फायबर्स
* अँटीऑक्सीडेंट्स
* आयर्न
* पोटॅशियम
* सेलेनियम

असा करा वापर –

१) एका पॅनमध्ये जवस भाजून घ्या. हे बारीक करून रोज जेवणानंतर खा.
२) जवसाची पावडर, चपाती, पराठ्यात मिसळून खा. जवसाचे मोदक बनवून खाल्ल्यास उपयोग होतो.

हे आहेत फायदे –

१) यातील ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड, अल्का लिनोलिक अ‍ॅसिडमुळे प्रोस्टेट ग्लँडचे फंक्शन योग्य होते. स्पर्म प्रॉडक्शन योग्य होते.
२) यातील लेसिथिनमुळे टेस्टेस्टेरॉन हार्मोन्सचे प्रमाण नियंत्रित राहते. लो लिबिडोची समस्या दूर होते.
३) यातील प्रोटीन, कॅल्शियम आणि आयर्नमुळे मसल्स, हाडे मजबूत होतात. कमजोरी दूर होते.
४) जवसामध्ये अँटीऑक्सीडेंट असतात. यामुळे फर्टीलिटी वाढते.
५) यामध्ये आमेगा ३ फॅटी अ‍ॅसिड असतात. हे सेक्स हार्मोन्स वाढवते.
६) यामध्ये फायटाएस्ट्रोजन असतात. यामुळे सीमेनचा दर्जा वाढतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु