पुरुषांनी झोपण्यापूर्वी खावी लसणाची एक पाकळी, जाणून घ्या होतील ‘हे’ ७ फायदे

पुरुषांनी झोपण्यापूर्वी खावी लसणाची एक पाकळी, जाणून घ्या होतील ‘हे’ ७ फायदे

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लसणातील फायटो केमिकल्स पुरुषांच्या आरोग्यासाठी खूप लाभदायक असतात. प्रोस्टेट कँसर आणि कार्डिओ व्हेस्क्युलर डिसीजमध्ये हे खाल्ल्याने विविध फायदे होतात. रोज रात्री पुरुषांनी झोपण्यापूर्वी भाजलेल्या लसूणाची एक पाकळी खाल्ल्यास चांगला फरक दिसून येतो.

हे फायदे होतात

यामुळे स्टॅमिना वाढतो

फर्टिलिटी वाढण्यास मदत होते

इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या दूर होते

हे हृदयरोगापासून वाचवते

वजन झटपट कमी होते

किडनी, लिव्हर समस्या दूर होतात

प्रोस्टेट कँसरपासून रक्षण होते

अशा पद्धतीने खा
भाजलेला लसूण मधात मिसळून खा
सूप करताना त्यामध्ये भाजलेला लसूण टाका
हिरवी चटणी करताना त्यामध्ये लसूण टाका

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु