पुरूषांनो, डोक्याला टक्कल पडली असेल तर करा ‘हे’ खास घरगुती उपाय

पुरूषांनो, डोक्याला टक्कल पडली असेल तर करा ‘हे’ खास घरगुती उपाय

आरोग्यनामा ऑनलाइन टीम –  अनेक पुरूषांच्या डोक्यावर कमी वयातच टक्कल पडते. टक्कल पडण्यामागे अनेक कारणे आहेत. ही कारणे जाणून घेतल्यास या समस्येला रोखता येणे शक्य आहे.

करा हे उपाय

* एक चमच कांद्याचा रस आणि एक चमचा मध एकत्र करुन रोज डोक्याला लावा.

* चार चमचे नारळ तेल आणि आवळ्याचे दोन तुकडे एकत्र करुन गरम करून या मिश्रणाने केसांना मसाज करा. वीस मिनिटाने अंघोळ करा.

* एका अंड्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑइल टाका. हे मिश्रण संपूर्ण डोक्याला लावून तीस मिनिटानंतर डोके धुव टाका. आठवड्यातून २ ते ३ वेळा हा उपाय करा.

* लिंबूचा रस आणि आवळ्याचा रस समप्रमाणात घेऊन डोक्याला लावा. डोके धुवा. आठवड्यातून ३ ते ४ वेळा हा उपाय करा.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु