लग्‍नापूर्वी अवश्‍य खा ‘हे’ १० पदार्थ, दिसाल स्‍मार्ट आणि रूबाबदार

लग्‍नापूर्वी अवश्‍य खा ‘हे’ १० पदार्थ, दिसाल स्‍मार्ट आणि रूबाबदार

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – लग्न ठरल्यानंतर वर-वधुची धावपळ असते ती सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी ट्रीटमेंट करण्याची. यासाठी पैसेदेखील मोठ्या प्रमाणात खर्च केले जातात. परंतु, यासोबतच लग्नापूर्वी काही खास पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुम्ही सुंदर आणि रूबाबदार दिसू शकता. कारण सौंदर्य आणि आहार याचा जवळचा संबंध आहे.

हे पदार्थ खावेत

१) ओट्स
Image result for ओट्स

यामध्ये फायबर्स, अँटिऑक्सिडंट्स असल्याने शरीरातील विषारी पदार्थ दूर होतात. स्मार्टनेसही वाढतो.

२) नारळ पाणी
Image result for नारळ पाणी

यामध्ये इलेक्ट्रॉलाइट्स असल्याने एनर्जी मिळेल, स्टॅमिना वाढेल.

३) ब्लॅक टी
Image result for ब्लॅक टी

यातील पॉलिफेनॉल्समुळे केसांची चमक वाढेल, चांगला लूक मिळेल.

४) मासे
Image result for मासे

यातील ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स, प्रोटिनमुळे फर्टिलिटी वाढेल. टकलापासून बचाव होईल.

५) सफरचंद
Image result for ५) सफरचंद
यातील फायबर्स, सोर्बिटॉलमुळे वजन नियंत्रणात राहते. दातांचा पिवळेपणा दूर होतो.

६) सोयाबीन
Image result for सोयाबीन

यातील कॅल्शियम, प्रोटीनमुळे स्नायू मजबूत होतात. फिटनेस वाढेल.

७) केशर दूध
लग्‍नापूर्वी अवश्‍य खा ‘हे’ १० पदार्थ, दिसाल स्‍मार्ट आणि रूबाबदार

यातील सेफ्रनलमुळे रंग गोरा होईल त्वचेची चमक वाढेल.

८) काकडी
लग्‍नापूर्वी अवश्‍य खा ‘हे’ १० पदार्थ, दिसाल स्‍मार्ट आणि रूबाबदार

यात पाणी अधिक प्रमाणात असल्याने शरीरातील ओलावा टिकून राहील, वजन नियंत्रणात राहते.

९) बदाम
Image result for बदाम

यातील अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई असल्याने मन शांत होते. केस गळणे थांबते.

१०) दही
लग्‍नापूर्वी अवश्‍य खा ‘हे’ १० पदार्थ, दिसाल स्‍मार्ट आणि रूबाबदार

यामध्ये प्रोटीन, गुड बॅक्टेरिया असल्याने स्नायू मजबूत होतात. फेअरनेसही वाढतो.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु