विलायची आणि काळी मिरी करेल तुम्हाला ‘स्लिम ट्रिम’ ! जाणून घ्या

विलायची आणि काळी मिरी करेल तुम्हाला ‘स्लिम ट्रिम’ ! जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आजकाल लोक आपल्या वाढत्या वजनामुळे खूप परेशान असतात. वजन कमी करण्यासाठी लोक डाएट प्लॅन व वजन कमी करण्याचे अनेक महाग औषधे बाजारातून घेत असतात पण जेव्हा आपण हे औषध घेणे बंद करतो तेव्हा आपल्याला औषधाचे साईड इफेक्ट्स जाणवू लागतात. आयुर्वेदामध्ये अनेक गोष्टी आहे ज्यामुळे आपण आपले वजन कमी करु शकतो. यामुळे आपल्या शरीरावर कोणतेच साइड इफेक्ट्स होत नाही.

आपल्या किचनमध्ये अनेक मसाले असतात जे आपले वजन कमी करण्यास मदत करतात. यामध्ये विलायची आणि काळी मिरी असते जी आपले वजन कमी करण्यास मदत करते. चला तर मग आपण जाणून घेऊया की याचे सेवन केल्याने आपण कसे वजन कमी करु शकता.

विलायची मध्ये पोटॅशिअम, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम सारखे अनेक गुण असतात. याचे सेवन केल्याने शरीरामध्ये पोटॅशिअमची प्रमाण संतुलित राहते. एवढेच नाही तर आपले पचन तंत्रपण तेजीने काम करतात. जे आपल्याला वजन कमी करण्यासाठी मदत करतात.

विलायची चहाचे सेवन
विलायची चहा खूप फायदेशीर असतो. तुम्ही सकाळी विलायची चहा पिऊ शकता. वियालचीची पावडर करुन तुम्ही ती चघळू शकता. विलायचीची पावडर वजन कमी करण्यास मदत करते. जर तुम्ही गरम पाण्यात विलायचीची पावडर टाकून ते पाणी पिले तर याचा परिणाम लवकर दिसून येतो.

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे काळी मिरी
काळी मिरी फॅट सेल्य कमी करण्याचे काम करते. काळी मिरी खाल्ल्याने पचन शक्ती तेज होते. काळी मिरी चावून खाल्ल्याने वजन कमी होते. काळी मिरीची पावडर तुम्ही चहामध्ये चाकून पिऊ शकता. यामुळे वजन कमी होते.

काळी मिरी आणि विलायचीचे सेवन
काळी मिरी आणि विलायची एकत्र करुन ते पाण्यामध्ये पिल्याने वजन खूप तेजीने घटते. या व्यतिरिक्त तुम्ही याची पावडर करुन ती चहामध्ये टाकून पिऊ शकता.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु