दररोज रात्री सॉक्स घालून झोपा, होतील ‘हे’ ५ मोठे फायदे, जाणून घ्या

दररोज रात्री सॉक्स घालून झोपा, होतील ‘हे’ ५ मोठे फायदे, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाईन टीम – दररोज रात्री झोपताना पायात सॉक्स घातल्याने आरोग्याच्या संबंधीत अनेक लाभ हातात. थंडीमध्ये अनेकजण सॉक्स घालून झोपतात. मात्र, सर्वच ऋतूमध्ये सॉक्स घालून झोपणे लाभदायक आहे. परंतु, आपल्याकडे पायात सॉक्स घालून झोपणे हे वृद्धपकाळाचे लक्षण समजले जाते. हे चूकीचे असून आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ही सवय लावूण घ्यावी. यामुळे पायांच्या विविध समस्या दूर होतात.

हे फायदे होतात

१ काहींच्या पायांना खुप घाम येतो. यास हायपरहायडरोसिस म्हणतात. ही समस्या असल्यास सॉक्स घालून झोपावे.

२ सॉक्स घालून झोपल्याने पाय घाण आणि बॅक्टेरियांपासून दूर राहतात. संक्रमित होत नाहीत.

३ सॉक्स घालून झोपल्याने पाय मुलायम राहतात.

४ काही जणांचे पाय सकाळी उठल्यावर कोरडे पडतात. यासाठी रात्री पायांची तेलाने मसाज करुन सॉक्स घातल्यास ही समस्या दूर होते.

५ अनेक लोकांचे पाय झोपतानाही गारच असतात. गरम होत नाही. त्यांनी सॉक्स घालून झोपावे.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु