‘हे’ ७ पदार्थ सर्वात ‘हानिकारक’, यामुळे होऊ शकते आरोग्य ‘खराब’, जाणून घ्या

‘हे’ ७ पदार्थ सर्वात ‘हानिकारक’, यामुळे होऊ शकते आरोग्य ‘खराब’, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक पदार्थ खात असतो. यापैकी काही पदार्थांचा शरीरावर विपरित परिणाम होत असतो. चिप्‍स, थंडपेय, बर्गर, असे आरोग्यास घातक पदार्थ हॉटेल, ऑफिस, या ठिकाणी खाण्यात येतात. या पदार्थांमुळे आरोग्य बिघडू शकते. ज्या पदार्थांमुळे आरोग्य बिघडू शकते, अशा पदार्थांची माहिती असणे आवश्यक आहे. कारण या खाद्य पदार्थांमुळे रोग प्रतिकारक क्षमता कमजोर होते.

‘हे’ ७ पदार्थ सर्वात ‘हानिकारक’, यामुळे होऊ शकते आरोग्य ‘खराब’, जाणून घ्या

तळलेले पदार्थ
बाहेरील तळलेल्या पदार्थांसाठी वापरलेले तेल आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे बाहेरील तळलेले पदार्थ खाणे टाळावे.

Related image

पॅक चिप्स
या खाद्यपदार्थामुळे कॅन्सर होण्याची भिती जास्त असते.

Image result for सोडा साखरेचे प्रमाण अधिक

सोडा
सोड्यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने जाडी वाढू शकते. अति साखरेमुळे शरिरावर विपरीत परिणाम होवू शकतो.

नॉनव्हेज
बाजारात मिळणारे नॉनव्हेज अती खाणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे कॅन्सर होण्याची भिती असते.

Image result for फॅटी क्रीम

फॅटी क्रीम
यात मोठ्या प्रमाणात फ्रक्‍टोज कार्न सीरप मिसळले जाते. यामुळे टाइप २ मधुमेह आणि कॅन्सर होण्याची भिती असते.

Image result for बर्गर

बर्गर
बर्गरमध्ये जास्त प्रमाणात मीठ असते. यामुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

Image result for फिंगर चिप्स

फिंगर चिप्स
यात सुद्धा मीठ आणि सॉसचे प्रमाण जास्त असते. जास्त खाल्ल्याने शरिरातील फॅटचे प्रमाण वाढते.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु