गाजरचा ज्यूस प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे, आरोग्य राहील ठणठणीत, जाणून घ्या

गाजरचा ज्यूस प्यायल्याने होतात ‘हे’ फायदे, आरोग्य राहील ठणठणीत, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – गाजर हे आरोग्यासाठी लाभदायक असल्याने त्याचा सलाडमध्ये जास्त प्रमाणात वापर केला जातो. गाजरचा हलवा आणि ज्यूस सुद्धा तयार केला जातो. हे दोन्ही आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे असते. गाजरचा ज्यूस प्यायल्याने कोणते फायदे होतात याविषयी माहिती घेवूयात.

हे फायदे होतात

त्वचा, केस किंवा नखे कोरडी होत असतील तर गाजरचा ज्यूस अवश्य प्यावा.

चटका बसल्यास किंवा हात भाजल्यास गाजरचा रस लावा.

नियमित गाजर सेवन केल्यास रातांधळेपणाची समस्या होत नाही.

सतत सर्दी-पडसे होत असेल तर नियमित गाजर खावे.

शुगर लेव्हल नियंत्रणात ठेवण्यात मदत मिळते.

गाजरचा ज्यूस प्यायल्याने दात मजबूत होतात. हिरड्यांमधून रक्त येणे बंद होते.

गाजरचा ज्यूस प्यायल्याने रक्त शुध्द होते.

हे बीपी कंट्रोल करण्यात मदत करते.

गाजरचा ज्यूस नियमित घेतल्यास कँसर होत नाही.

१० हे ज्यूस पचनक्रिया सुरळीत ठेवते.

११ गाजरच्या रसामध्ये मीठ, कोथिंबीर, जिरे, काळेमिरे आणि लिंबूचा रस टाकून प्यायल्याने पचनाच्या समस्या दूर होतात.

तज्ज्ञांचं मार्गदर्शन

ताज्या घडामाेडी

फिटनेस गुरु